Welcome to Dimension Developers, where we transform dreams into reality by bridging the gap between buyers and sellers in the realm of your plot acquisitions. Established in January 2024, Dimension Developers is a pioneering land and plot development firm that prides itself on being the ideal mediator in the ever-evolving real estate landscape of Solapur.
Our founder, Onkar Makai, brings a wealth of knowledge and expertise with over four years of experience in the field. With a passion for creating seamless transactions and building communities, Mr. Makai envisioned a firm that not only connects buyers and sellers but also plays a pivotal role in the dealing with of stunning bungalows, row houses and flats as well.
At our company, we understand the importance of finding the perfect piece of land and the significance of crafting homes that resonate with individual preferences. Whether you’re looking to purchase land for investment, development, or to build your dream home, our dedicated team is committed to guiding you through every step of the process.
As a forward-thinking land and plot developer, Dimension Developers is not just about transactions; it’s about cultivating spaces that inspire and endure. Join us on this exciting journey as we shape the landscapes of tomorrow and bring your visions to life.
डायमेन्शन डेव्हलपर्समध्ये आपले स्वागत आहे, जिथे आम्ही तुमच्या प्लॉट संपादनाच्या क्षेत्रातील ग्राहक आणि विक्रेते यांच्यातील दरी कमी करून ग्राहकांच्या गृह स्वप्नांना सत्यात रुपांतरित करतो. ८ जानेवारी २०२४ रोजी स्थापित, डायमेन्शन डेव्हलपर्स ही एक अशी फर्म आहे जी सोलापूरच्या सतत विकसित होत असलेल्या रिअल इस्टेट क्षेत्रात एक आदर्श नाव बनण्याचं ध्येय बाळगते.
आमचे संस्थापक, श्री. ओंकार माकाई यांनी त्यांच्या या क्षेत्रातील चार वर्षांच्या अनुभवासह ज्ञान आणि कौशल्य वापरुन ग्राहकांना चांगला अनुभव मिळावा या उद्देशाने अशा फर्मची सुरुवात केली जी केवळ प्लॉट खरेदीतच नव्हे तर तर आकर्षक बंगले, रो-हाऊस आणि फ्लॅट्सच्या व्यवहारात देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
आमच्या कंपनीमध्ये, तुमच्या स्वप्नातील घरासाठी जमिनीचा परिपूर्ण तुकडा शोधण्याचे आणि वैयक्तिक प्राधान्यांनुसार घरे तयार करण्याचे महत्त्व समजते. तुम्ही गुंतवणुकीसाठी किंवा तुमच्या स्वप्नातील घर बांधण्यासाठी जमीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तरीही, आमची खास समर्पित टीम तुम्हाला प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करण्यासाठी वचनबद्ध आहे.
जमीन आणि प्लॉट डेव्हलपर म्हणून व्यवहारापुरतं मर्यादित न राहता तुमच्या मनात कायमचं स्थान मिळवणारी जागा तयार करण्यासाठी डायमेन्शन डेव्हलपर्स ग्राहकांना एक नवा अनुभव देण्यास सज्ज आहे. आमच्या या नव्या प्रवासात आमच्या सोबत सामील व्हा आणि तुमच्या स्वप्नांना सत्यात उतरवा…
Address : Shop No. 76, Bhavani Peth, Near Navdurga Mata Mandir, Solapur.